Google Ad
Uncategorized

पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव परिसरातील डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा … श्यामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव भागातील रुग्णालये व दवाखान्यातील डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना शामभाऊ जगताप युवा मंच यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

कोरोनाच्या संसर्गाच्या काळात या कोरोना योध्यानी आपली व आपल्या कुटुंबाची पर्वा नकरता अखंडपणे रुग्णांची सेवा केली, या सेवाकार्याचा गौरव करणे हे आपले कर्तव्य आहे, या भावनेने पिंपळे गुरव परिसरातील सर्व डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आल्याचे यावेळी श्याम जगताप यांनी सांगितले.

Google Ad

यावेळी चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष शाम जगताप, तानाजी उर्फ पिंटू जवळकर , अमरसिंग आदियाल , गणेश फुगे , बाळासाहेब पिल्लेवार , अक्षय जगताप , अभि काशिद , गणेश जगताप , भास्कर सदामते , ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

38 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!