Google Ad
Uncategorized

सावधान : आज पिंपरी चिंचवड मधील कोरोनाच्या रुग्णांनी गाठला जवळजवळ अडीच हजारचा आकडा … पहा, कोणत्या प्रभागात किती रुग्ण

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.३१ मार्च २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि.३१ मार्च २०२१ ) रोजी २४९९ महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २३६३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ३६ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १५०७ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

Google Ad

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – ३२१
ब – ३८४
क – ३२१
ड – ३६१
इ – २८७
फ – ३०७
ग – २८६
ह – १९६
एकुण – २४६३

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १५ पुरुष वाकड ( ३५ वर्षे ) , रावेत ( ६२ वर्षे ) , भोसरी ( ८४ , ८० , ८० वर्षे ) , मोशी ( ३१ , ३६ वर्षे ) , आकुर्डी ( ६ ९ वर्षे ) , यमुनानगर ( ६ ९ वर्षे ) , चिंचवड ( ५३ , ६५ वर्षे ) , संत तुकारामनगर ( ६० वर्षे ) , नेहरुनगर ( ७६ , ४० वर्षे ) , निगडी ( ८८ वर्षे ) ०१ स्त्री- पि . गुरव ( ५६ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष- नारयणगाव ( ५० वर्षे ) , हडपसर ( ७५ वर्षे ) ०१ स्त्री- फातिमानगर ( ८२ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात आहेत . मृत्यु झालेले आहेत.

🔴नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे. संपर्क : – http://8999284895

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

44 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!