२०२८ मध्ये होणा – या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर … पिंपरी चिंचवड शहरातील शहरातील खेळाडूंना मिळणार उच्चदर्जाचे प्रशिक्षण … येथे, घ्या माहिती!

महाराष्ट्र 14 न्यूज, १४ जानेवारी २०२१ : सन २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणा – या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाचे नेतृत्व पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंनी करावे या उद्देशाने क्रीडा , कला , साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती प्रा.उत्तम केंदळे यांनी शहरातील खेळाडूंना उच्चदर्जाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे .

याकरिता शहरातील सर्व मनपा व खाजगी शाळांमधील जिल्हास्तर , राज्यस्तर व देशस्तरावरील खेळाडूंची माहिती त्यांच्या क्रीडा प्रकारासह sports@pcmcindia.gov.in आणि Secondary@pcmcindia.gov.in या ईमेल आयडी वर पाठवावी असे आवाहन प्रा . उत्तम केंदळे यांनी केले आहे . तसेच याबाबत अधिक माहितीसाठी श्री . पानसरे मोबाईल क्र . ९९ २२५०१०११ यांच्याशी संपर्क साधावा .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago