Google Ad
Education

द न्यु मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश.

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 29.जुलै.2026 : नवी सांगवीतील प्रतिभा महिला प्रतिष्ठान, संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले.

नॅशनल लेव्हल सायन्स ऑलिम्पियाड सेकंड लेव्हल इंटरनॅशनल- रँक ५ या परीक्षेत इयत्ता दुसरीचा विद्यार्थी प्रद्युम्न आनंदऋषी परीमेल्ला तर  नॅशनल फायनान्स ऑलिम्पियाड सेकंड लेव्हल ऑल इंडिया रँक- ६९ या परीक्षेत इ.६वी चा विद्यार्थी नील विनोद पोरे यांने घवघवीत यश मिळवले.

Google Ad

या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे सचिव मा.आमदार शंकर शेठ जगताप संस्था उपाध्यक्ष श्री. विजय जगताप, श्रीमती. अश्विनी जगताप, व सर्व संस्था सदस्य, प्राचार्य वैशाली बारणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!