Google Ad
Education Sports

१९ वर्षाखालील हॉकी स्पर्धेत पिंपरी चिंचवड च्या द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी ‘गायत्री संतोष मोरे’ ची उतुंग भरारी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०५ : नवी सांगवी येथील”द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेजचे पुन्हा एकदा घवघवीत यश” मिळवत, झेड पी अंतर्गत झालेल्या १९ वर्षाखालील हॉकी स्पर्धेत द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून यशाची परंपरा कायम राखली.

यामध्ये गायत्री संतोष मोरे (१२ विज्ञान)या विद्यार्थिनीची स्टेट लेव्हलला निवड झाली असून सगळीकडून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक दत्ता कांबळेसर व रोहन मुळेसर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव शंकर भाऊ जगताप,उपाध्यक्ष विजय अण्णा जगताप, सदस्य सूर्यकांत गोफणे,डॉ.विकास पवार प्रा.बामणे सर सदस्या स्वाती पवार मॅडम प्राचार्य इनायत मुजावर मॅडम, देवराम पिंजन सर यांनी अभिनंदन करून त्यांनी अशीच यशस्वी परंपरा राखावी असे आशीर्वाद दिले.

Google Ad
Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!