Google Ad
Editor Choice

सरकारी नोकरीची मोठी संधी …*सेंट्रल रेल्वेने 2422 अपरेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया केली सुरू

 सरकारी नोकरीची मोठी संधी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ जानेवारी) : सेंट्रल रेल्वेने 2422 अपरेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.

🎯 पदांचे नाव : अपरेंटिस

Google Ad

📚 शैक्षणिक पात्रता : 10वी पास

🤔 *एकूण रिक्त जागा :* 2422 पदे

👉 *ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :* 15 जानेवारी 2023

👤 *वयोमर्यादा :* उमेदवाराचे वय 24 वर्षांच्या आत असावे.

💰 *अर्ज फी :* Gen/OBC/EWS: 100/- आणि SC/ST/PWD: 100/-

💁‍♂️ *निवड प्रक्रिया :* या सरकारी नोकरीमध्ये, मॅट्रिकमधील गुणांची टक्केवारी (किमान 50% एकूण गुणांसह) + ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. उमेदवाराची निवड कामगिरीनुसार केली जाईल.

🌐 उमेदवारांनी https://rrccr.com/Home/Home या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉https://maharashtra14news.com/
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *स्प्रेडइटच्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा लाखो लोकांच्या WhatsApp वर! संपर्क* 👉9881100300

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!