Google Ad
Uncategorized

गुरुवारी पवनेच्या तीरावर घुमणार किर्तनाचे स्वर … कासारवाडीतील श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबला ||

॥ ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ॥

. वृक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरे ||

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ नोव्हेंबर) : मिती मार्गशीर्ष शुध्द शके १९४४, गुरुवार दि. ०१-१२-२०२२ ते ०८-१२-२०२२ श्री दत्तजयंती निमित्त निसर्गरम्य पवना पावन गंगेच्या तिरी अवघी दुमदुमली पंढरी महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. याच भूमीत म्हणून संतानी दिलेल्या उपदेशाचा आजही प्रभाव समाजात आहे. त्यामुळे आजही मातृभुमीच्या कानाकोपऱ्यात टाळ व मृदुंगाच्या गजरात भजन किर्तनादी कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.

आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी’ या न्यायाने साधु संताचा अवतार दीन जनाच्या उध्दारासाठी असतो त्यास्तव अखंड हरिनाम सप्ताहाचे – आयोजन केले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही सविनय विनंती कासारवाडी येथील श्री साईसेवा कुंज आश्रम यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!