हक्काच्या पशनवर सरकारीय संघर्ष समिती व सरकारने मारला डल्ला : खासदार सुप्रिया सुळे शेकडो पेन्शनधारकांच्या उपस्थितीत एकजुटीचा निर्धार ई. पी. राष्ट्रीय संघर्ष समिती व चिंतामणी ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आयोजित केलेल्या पेन्शनधारकांच्या मेळाव्यात सुप्रियाताई सुळे मार्गदर्शन केले.
खासदार सुळे म्हणाल्या, आजच्या घडीला राष्ट्रीय अध्यक्ष ● अशोकजी राऊत “सरकारचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत. रोटी, सब्जी, दाल नकोय तर त्यांना फक्त मोदक हवे आहेत. ‘वंदे भारत’ ही रेल्वे सुरू केली असली तरी ती गरीब माणसासाठी मुळातच नाही. कारण ती कुठेही गरीबांसाठी थांबत नाही. त्याऐवजी “गरीबरथ असता तर मला अधिक आनंद झाला असता.प्रा. मधुकर बोरे. मा. संताप देशभरामध्ये ७५ लाख पेन्शनर्स आहेत. निवृत्तीवेतनापोटी त्यांचे १७ लाख कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा असून, त्याचा गैरवापर होत आहे.
शासन आज जे निवृत्ती वेतन देत आहे, त्यामध्ये उतार वयात निर्वाह होणे शक्य राज रेणुसे नाही. पेन्शन कर्मचाऱ्यांच्या हक्काची आहे. पेन्शनसाठी लढत लढत मरू, सडत सडत नाही, असा निर्धार कमांडर अशोक राऊत यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे अशोक राऊत, अप्पा रेणुसे मा. संतोष फरांदे, मा. राजेंद्र बर्गे, मा. महादेव पाटील, मा. काका वागतकर, मा. बाळासाहेब गावडे. मा. विलास निमकर, मा. शरद घंटे, अँड. दिलीप जगताप, मधुकर कोंढरे, चेतन मांगडे, सर्जेराव शिळीमकर, बाप्पु सुके, माऊली खंडाळे, आकाश बाडपरे, सचिन डिंबळे, शंकरराव कडू, रविंद्र संचेती, नेमिचंद सोळंकी, मंगेश साळुंके उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…