महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४मे) : आज (दि.०४ मे) दापोडीतील शिवसैनिक सौ. सुहिताताई आनंद ओव्हाळ (सहाय्यक आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य) यांची “पाली रिचर्स इन्स्टिट्यूट मुंबई आयोजित पाली भाषा वर्ग अभ्यासक्रमात उत्तीर्ण” झाल्याबद्दल तसेच दापोडीतील सौ. राधिकाताई दिलीप अडागळे यांची “मातंग एकता आंदोलन (महा राज्य) पिं. चिं. शहर जिल्हा अध्यक्षपदी” निवड झाल्या बद्दल या दोन्ही महिलांचे अभिनंदन करून. आज सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. व सौ. सुहिताताई आनंद ओव्हाळ व सौ. राधिकाताई दिलीप अडागळे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सुषमाताई शेलार, तुषारभाऊ नवले शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…