महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यात तिसरी महापालिका अस्तित्वास येण्यास खासदार गिरीश बापट यांनी सकारात्मक संकेत दिलेत. पुण्यात तिसरी महापालिका करण्यास आमचा विरोध नाही, याबाबतचा आमचा सर्व्हे सुरू आहे, असं स्पष्टीकरण पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी दिलं. गिरीश बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
23 गावे पुणे महापालिकेत समावेश करून घेण्यास राज्य सरकारचा मदतीचा हात आखडता घेत आहे. खरं तर 23 गावे पुणे महापालिकेत आली असून, याकरिता पुणे महापालिकेला राज्य सरकारने मदत केली नाही. पीएमपीएलला केंद्र सरकारच्या माध्यमातून 150 ई-बसेस मिळणार आहेत. पण तिसरी महापालिका करायची झाल्यास तिची हद्द, लोकसंख्या, एकूण जागा याबाबत चर्चा होणे गरजेचे असून, याकरिता आमचा सर्व्हे सुरू आहे, असं गिरीश बापट यांनी सांगितले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…