Categories: Editor Choice

चिखलीतील या हॉस्पीटल चे मेडिकल वेस्ट उघडयावर टाकताना आढळल्याने पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जानेवारी) : स्वच्छ भारत अभियानांतर्गत आज सकाळी क क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे व आरोग्य निरीक्षक वैभव केंचनगौडार चिखली परिसरात पाहणी करताना संत तुकाराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल चे मेडिकल वेस्ट उघडयावर टाकताना आढळल्याने त्यावर पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.

नागरिकांनी ओला, सुका व घातक कचरा वेगळा देण्याबाबत महानगपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.तसेच वैद्यकीय घातक कचरा योग्य पदधतीने विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असतानाही या रुग्णालयाने त्याचे पालन केले नसल्याने व घातक वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकल्याने संत तुकाराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल चिखली यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago