Categories: Editor Choice

अनाधिकृतपणे १७० मीटरची रस्त्याची खोदाई … पुण्यातील नळ स्टॅाप येथील प्रभाग १३ मधील घटना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ ऑगस्ट) : पुण्यातील नळ स्टॉप याठिकाणी प्रभाग क्रमांक १३ येथे केबल टाकण्यासाठी पुणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे १७० मीटरची खोदाई केली केलेल्याचा प्रकार समोर आला आहे. टाटा टेलि सर्व्हिसेसच्या वतीने सनलाईट नेटवर्क कंपनीमध्ये कार्यरत असलेले कंत्राटदार देवा राठोड व त्यांच्या कामगारांनी बेजाबदारपणे सदरील खोदाई केली आहे.

सदरील कंपनीने पुणे महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि महानगरपालिकेचे झालेले नुकसान दंडासह भरून घ्यावे. अशी मागणी सनी निम्हण यांनी पत्रकाद्वारे मुख्य अभियंता पथ विभाग सविता पाटील पुणे महानगरपालिका यांच्याकडे केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

11 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

12 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

22 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

22 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago