Categories: Editor Choice

हिंदुस्तानच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रहाटणी येथील साईलीला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ जानेवारी) : नाते जिव्हाळ्याचे ..कार्य समृद्धीचे.. !

हिंदुस्तानच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रहाटणी येथील साईलीला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  सदर रक्तदान शिबिराला भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, महिला बाल कल्याण समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभापती नगरसेविका सविताताई खुळे, नगरसेवक बाबा त्रिभुवन ,स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर ,भारतीय जनता युवा मोर्चाचे चिंचवडचे अध्यक्ष देविदास तांबे, रहाटणी विभागातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खुळे ,नरेश आप्पा खुळे ,गणेश नखाते,  चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी संतोषशेठ कलाटे, प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक नवीनशेठ लायगुडे ,साईलीला सोसायटीचे अध्यक्ष राहुल मोहर , प्रमोटर्स व बिल्डर्स श्रीयुत गेहानी, स्वराज नागरिक पतसंस्थेचे चेअरमन श्री.सुनील कुंजीर व सोसायटीचे सभासद व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .

रक्तदान हेच श्रेष्ठदान हा मंत्र मानून रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यांना श्री.देवीदास तांबे यांच्या वतीने पेन ड्राईव्ह असलेले आकर्षक पेन सप्रेम भेट देण्यात आले. सदर शिबिरात 100 नागरिकांनी रक्तदान केले.
Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 hour ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

12 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

12 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago