महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे जिल्ह्यात गारठा चांगलाच वाढला आहे. अशा गारठ्यात पुण्याजवळच्या आंबेगाव परिसरात लंगोटीवाल्या चोरट्यांची दहशत पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्यात भीतीचं वातावरण पसरली आहे.
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक परिसरात आज (बुधवार) पहाटे चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी करून चोरी केली.चोरट्यांच्या दहशतीने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले असून आठ ते दहा चोरट्याची टोळी ही चोरीच्या उद्देशाने गावामध्ये फिरत असताना सीसीटीव्ही कॅमरामध्ये चित्रीत झाले आहेत.
अवसरी बुद्रुक परिसरात चोरट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. या चोरट्यांपैकी काहीजण एवढ्या थंडीतही लंगोटी घालून फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला असून चोरीच्या वाढत्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान आता पुणे ग्रामीण पोलिसांपुढे असणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…