Google Ad
Uncategorized

सावधान : पिंपळे गुरव मधील त्रिमूर्ती कॉलनीत चोरट्यांचा मोबाइल वर डल्ला …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २१ डिसेंबर) : नवी सांगवी-पिंपळे गुरव भागात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली असून, चोरांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (मंगळवार दि.२१) देखील त्रिमूर्ती कॉलनी पिंपळे गुरव या ठिकाणी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास चोरी झाली आणि चोरट्यांनी मोबाईल आणि चार्जर आदींची चोरी केली.

त्यामुळे नागरिकांनी सावधान रहावे, अनोळखी पाच-सहा महिला व एक लहान मुलगा दरवाजा उघडून चोऱ्या करीत आहेत .असे निदर्शनास आले आहे याचे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये रेकाॅडमध्ये दिसत आहे.

Google Ad

पहा C C TV फुटेज :-

घराचा दरवाजा उघडून मोबाईल व चार्जर सारख्या वस्तू चोरल्याचे तिथल्या नागरिकांनी सांगितले. हे चोर सिसिटीव्ही मध्ये कैद झाले असून त्यात पाच ते सहा महिला लहान मुलगा चोरी करून जात असल्याचे दिसत असल्याचे स्थानिक रहिवासी अरविंद तावरे यांनी सांगितले.

 

या आजोबाचा मोबाईल कसा चोरला बघा …  पिंपळे गुरव सिंहगड कॉलनी जवळकर नगर …

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!