Google Ad
Uncategorized

व्यसनमुक्ती हिच खरी राष्ट्रभक्ती., निरोगी शरिर हिच खरी संपत्ती..! हा संदेश देत शनिवारवाडा पुणे ते पंचवटी नाशिक अशी 240 कि.मी.ची सायकल राईड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ डिसेंबर) : द दारुचा नव्हे तर द दूधाचा या उपक्रम सायकल राईड माध्यमातून 31 डिसेंबर दूध पिऊन साजरा करु ..!  असे  म्हणत, तरुण विद्यार्थी , नागरिक व्यसने करणार नाही व इतरानांही व्यसनापासून परावृत्त करु अशी शपथ सायकल राईड प्रवासा मध्ये ठिकठिकाणी घेण्यात येणार आहे .,  असे सायकल पट्टू दत्ता घुले यांनी सांगितले.

आजची तरुण पिढी व्यसनात अडकत चालली आहे., व्यसनात माणूस स्वत:ला हारवतो आणि आपल्या ध्येया पासून दूर जातो त्यामुळे तरुणांनी व नागरिकांनी व्यसनापासून कायमच दूर राहिले पाहिजे आणि आपले शरीर निरोगी ठेवले पाहिजे या हेतूने ही संकल्प विशेष जनजागृती सायकल राईड निघणार असून .., शनिवार वाडा पुणे ते पंचवटी काळाराम मंदिर , तपवन मंदिर नाशिक अशी 240 कि.मी.ची सायकल राईड असणार आहे ..!
🚴‍♂️🚴‍♂️🚩🚩🚴‍♂️🚴‍♂️

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!