महाराष्ट्र 14 न्यूज : शहरातील पिंपळे गुरव परिसरात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या भागातून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 16 नायजेरियन तरुणींना सामाजिक सुरक्षा पथकानं सापळा रचून ताब्यात घेतलं आहे. 4 महिला या तरुणींचा ग्राहकांना पुरवठा करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कारवाईबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी माहिती दिली आहे. संबंधित महिला आणि तरुणींविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…