Categories: Editor Choice

“मन करा रे प्रसन्न” या एक पात्री कार्यक्रमाने … अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा पहिला वर्धापन दिन उत्सहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा पहिला वर्धापन दिन दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता नटसम्राट निळुभाऊ फुले नाट्यगृह नवीसांगवी येथे आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त प्रमुख पाहुणे अर्थशास्त्रज्ञ, राजकीय विश्लेषक, पत्रकार, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲन्ड इकॉनॉमिक्स पुणेचे कुलगुरू हे होते.

यावेळी सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील टोणपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री अजित गव्हाणे, श्री संजोग वाघेरे, श्री भाऊसाहेब भोईर, संघाचे स्वागताध्यक्ष श्री प्रशांत शितोळे , अध्यक्ष बाबासाहेब ढमाले, समाजप्रबोधन कार सौ.शारदा मुंढे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्री अरुण बागडे, संघाचे संस्थापक श्री कृष्णराव उर्फ तात्यासाहेब शितोळे ,प्रा.डॉ.दिलीप गरुड, स्त्री रोगतज्ञ डॉ.रमेश सोनवणे, माजी नगरसेविका सौ सुषमा ताई तनपुरे, सौ उज्वला ढोरे, इतर मान्यवर यांच्या हस्ते संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

तसेच मा.श्री संजय उपाध्ये यांचा “मन करा रे प्रसन्न” हा एक पात्री मनोरंजन पर कार्यक्रम, सभासदांना स्नेहभोजन असे नियोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष श्री. प्रा. रविंद्र निंबाळकर सर.यांनी केले.व आभार श्री श्रीकांत चौगुले यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कार्याध्यक्ष बबनराव शितोळे, श्री विलासराव हिंगे, श्री दत्तात्रय कुलकर्णी, श्री अरुण पवार, दिपक गायकवाड,जा.देवकाते,सौदीपाली बोंबले, सौ राधिका घोडके,सुरभी प्रिंटरचे श्रीकांत मारणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago