Categories: Editor Choice

“मन करा रे प्रसन्न” या एक पात्री कार्यक्रमाने … अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा पहिला वर्धापन दिन उत्सहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा पहिला वर्धापन दिन दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता नटसम्राट निळुभाऊ फुले नाट्यगृह नवीसांगवी येथे आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त प्रमुख पाहुणे अर्थशास्त्रज्ञ, राजकीय विश्लेषक, पत्रकार, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲन्ड इकॉनॉमिक्स पुणेचे कुलगुरू हे होते.

यावेळी सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील टोणपे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री अजित गव्हाणे, श्री संजोग वाघेरे, श्री भाऊसाहेब भोईर, संघाचे स्वागताध्यक्ष श्री प्रशांत शितोळे सरकार, अध्यक्ष बाबासाहेब ढमाले,समाजप्रबोधन कार सौ.शारदामुंढे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्री अरुण बागडे, संघाचे संस्थापक श्री कृष्णराव उर्फ तात्यासाहेब शितोळे ,प्रा.डॉ.दिलीप गरुड, स्त्री रोगतज्ञ डॉ.रमेश सोनवणे,माजी नगरसेविका सौ सुषमा ताई तनपुरे,सौ उज्वला ढोरे, इतर मान्यवर यांच्या हस्ते संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

तसेच मा.श्री संजय उपाध्ये यांचा “मन करा रे प्रसन्न” हा एक पात्री मनोरंजन पर कार्यक्रम, सभासदांना स्नेहभोजन असे नियोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष श्री. प्रा. रविंद्र निंबाळकर सर.यांनी केले.व आभार श्री श्रीकांत चौगुले यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कार्याध्यक्ष बबनराव शितोळे, श्री विलासराव हिंगे, श्री दत्तात्रय कुलकर्णी, श्री अरुण पवार, दिपक गायकवाड,जा.देवकाते,सौदीपाली बोंबले, सौ राधिका घोडके,सुरभी प्रिंटरचे श्रीकांत मारणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Maharashtra14 News

Recent Posts

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

58 mins ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

19 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

23 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

7 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago