महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ मे) : पिंपरी चिंचवड मनपाच्या तालेरा हॉस्पिटल चिंचवड येथे आग लागली सुदैवाने जीवित हानी झाली नाही तसेच आगीचे कारण समजू शकले नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील तालेरा रुग्णालयात आग लागली, ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. महानगरपालिकेच्या तालेरा हॉस्पिटलच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये ही आग लागली आहे. हि आग इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये लागली असून, इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.
सदर घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन विभाग मुख्य केंद्राचे दोन,प्राधिकरण,थेरगाव, रहाटणी उपकेंद्राचे प्रत्येकी एक असे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…