सर्व विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून देशाबद्दलची आत्मीयता, तिरंग्या बद्दलचे राष्ट्रप्रेम दाखवले. प्रत्येकाला तिरंग्याचे महत्व, तिरंग्याचे आचारसंहिता विद्यार्थ्यांनी लोकांना सांगितले .शाळेच्या मैदानावर क्रांतिकारक राजगुरू यांचे वंशज मा. प्रशांत राजगुरू चौधरीसाहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जंगले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कॉन्सन्ट्रिक्स कंपनीचे अधिकारी मा. विक्रांत पांडे व इतर अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सर्व कंपनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शाळेतील गोरगरीब होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना दत्तक घेऊन एकूण तीस विद्यार्थ्यांची 90 हजार रुपये फी भरली व सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण खाऊवाटप करण्यात आले.
यावेळी मा.प्रशांत राजगुरू,संस्थेचे अध्यक्ष मा. आबासाहेब जंगले, कार्याध्यक्ष प्रशांतजी शितोळे, उपाध्यक्ष सतीश साठे,सचिव तुळशीराम नवले, खजिनदार रामभाऊ खोडदे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, शारदाताई सोनवणे, हर्षल ढोरे, सुषमा तनपुरे, विलास थोरवत, माजी सैनिक हनुमंत नलवडे,सातारा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष संजय चव्हाण मुख्याध्यापक शिवाजीराव माने ,इंग्रजी माध्यम प्रमुख शोभा वरती, माध्यमिक प्रमुख शितल शितोळे, शिशुविहार प्रमुख संगीता सूर्यवंशी, नर्सरी प्रमुख शितल गरसुंड, उपस्थित होते .
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…