Categories: Uncategorized

सातव्या ओपन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये फोनिक्स स्पोर्टस क्लबची बाजी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० डिसेंबर) : श्रीशा स्केटिंग क्लब आणि चोंधे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या ओपन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात पार पडल्या. रविवारी (दि. १९ डिसेंबर) झालेल्या या स्पर्धेत तब्बल ३०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक फोनिक्स स्पोर्टस क्लब (प्रशिक्षक रामदास लेकावले), द्वितीय पारितोषिक युवराज स्पोर्ट्स क्लब (प्रशिक्षक चंद्रकांत बसे) यांना मिळाले. तिसरे पारितोषिक सराई स्पोर्टस क्लब (प्रशिक्षक प्रशांत परसवार) आणि ड्रीमस स्पोर्टस क्लब (प्रशिक्षक वैभव आणि राहुल बिलगी) या दोन संघांना विभागून देण्यात आले. चौथा क्रमांक मिरॅकल स्पोर्टस क्लब (प्रशिक्षक मुकेश कोंडे, मकसूद शेख) आणि पाचवा क्रमांक मासा स्केटिंग क्लब (प्रशिक्षक महेश वाघे) या संघास मिळाला.

बिगिनर्स, क्वाड, फॅन्सी इनलाईन आणि प्रोफेशनल इनलाईन या चार प्रकारांमध्ये ही स्पर्धा झाली. पिंपरी-चिंचवड भाजपा युवा अध्यक्ष संकेत चोंधे आणि प्रणव यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रियंका येडलवार, प्रशांत पारसवार, चंद्रकांत बसे, महेश वाघे, नितेश जगताप, निलेश जगताप आदींनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago