पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Shut Down : पिंपरी चिंचवड शहराचा १ एप्रिल रोजी सायंकाळी होणारा पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे राहणार बंद!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.३० मार्च ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत…

3 years ago

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या होळी व धुलीवंदनाच्या सणाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड आयुक्तांनी दिले, हे आदेश …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ मार्च) : पिंपरी चिंचवड शहरात सध्या कोविड -१९ च्या वाढत्या आकडेवारी वरून कोविडची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे…

3 years ago

कोरोना काळामध्ये मृत्यू पावलेल्या १३ महापालिका कर्मचा-यांच्या वारसांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी २५ लाख रुपये सुरक्षा  कवच योजनेअंतर्गत अदा करण्यास आज स्थायी समितीने दिली मंजूरी

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना काळामध्ये मृत्यू पावलेल्या १३ महापालिका कर्मचा-यांच्या वारसांना महापालिकेकडून प्रत्येकी २५ लाख रुपये सुरक्षा  कवच योजनेअंतर्गत…

3 years ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी भाजपच्या नानी उर्फ हिराबाई गोवर्धन घुले यांची  बिनविरोध निवड

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी नानी उर्फ हिराबाई गोवर्धन घुले यांची  बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौरपदाच्या निवडीसाठी…

3 years ago

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक … रुग्णांच्या संख्येनुसार झोनची विभागणी … आयुक्त ‘राजेश पाटील’ यांनी उचललं कठोर पाऊल

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ…

3 years ago

पिंपरी चिंचवड महापालिका शहर परिसरातील अनधिकृत होर्डींग्ज हटणार … स्वतंत्र एजन्सीकडे देण्यात येणार काम, पालिकेलाही मिळणार पैसे!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ मार्च २०२१) : होर्डिंग्ज लावल्यावर महानगरपालिकेला उत्पन्न मिळते हे सर्वांना माहीत आहे, परंतु आता होर्डिंग्ज काढल्यावर…

3 years ago

पिंपरी चिंचवड मनपाने मिळकतकर थकबाकीदारांची यादी केली प्रसिद्ध … ‘अभय योजनेचा’ लाभ घेण्याचे केले आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका करसंकलन विभागामार्फत चालू वर्षात मिळकत करापोटी 495 कोटी रुपये वसूल झाले आहेत .…

3 years ago

अन्यथा पिंपरी चिंचवड मध्ये लॉकडाउन? … महानगरपालिकेने घेतला शहरातील कोरोनाच्या वाढणाऱ्या परिस्थितीचा आढावा

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.  नागरिकांनी अनावश्यक गर्दी करुन कोरोना नियमांचे उल्लंघन करु…

3 years ago

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे आयुक्तांनी दिले सुधारित आदेश … काय आहेत, वाचा सविस्तर!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोविड -१९ या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड -१९…

3 years ago

पिंपरी चिंचवड शहराकरिता भामा असखेड आणि आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्याच्या पुनर्स्थापना खर्चास स्थायीची मान्यता

महाराष्ट्र 14 न्यूज,(१० मार्च २०२१) :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हिश्श्याचे सुमारे २७ कोटी रुपये पुणे महानगर परिवहन मंडळाला अदा करण्यास…

3 years ago