Google Ad
Uncategorized

भोसरीतील शर्वरी विशाल कांबळे या कन्येने Glam aura fashion icon 2023 मध्ये मारली बाजी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ मार्च) : आचार्य अत्रे सभागृह पिंपरी येथे २० मार्च राजी मोरया स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स व श्री सचिन दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने शो आयोजित केला होता, या शोमध्ये kids teen and Mrs catatgary मध्ये स्पर्धा घेतल्या गेल्या शोची व्यवस्था अगदी उत्तमरीत्या झाली होती परीक्षक म्हणून मी साक्षी पाटील miss उर्वशी इंगळे यांनी परीक्षण केले या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रीयन लूक वेस्टर्न लुक आणि टॅलेंट राऊंड घेतले गेले.

त्यामध्ये शर्वरी विशाल कांबळे रा. भोसरी गव्हाणे वस्ती ह्या भोसरीतील कन्येने बाजी मारली आणि ह्या Glam aura fashion icon 2023 ची ती विजेता ठरली, तिच्या पुढील वाटचालीस अनेकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!