महाराष्ट्र 14 न्यूज : राजकीय पक्षांमध्ये सध्या औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यावरून शाब्दिक चकमकी झडत असतानाच आता पुण्याच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. संभाजी ब्रिगेडने पुण्याचे नामांतर ‘जिजापूर‘ करण्याची मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास वेळ लागत असेल तर पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव देऊन या शहराचे नामांतर ‘जिजापूर’ असे करा, अशी मागणी केली आहे.
बेचिराख झालेले पुणे शहर जिजाऊंनी वसवले. जिजाऊंचा पुण्याला इतिहास आहे. माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे पुणे शहर हे प्रतीक असल्यामुळे नामांतराचे राजकारण करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करायला शिका, असे शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…