महाराष्ट्र 14 न्यूज, (०६ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग व इंदौर पॅटर्न – बेसिक्स संस्थेच्या माध्यमातून ‘ड’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत मोरया पार्क,पिंपळे गुरव मध्ये नागरिकांना पथनाट्याच्या माध्यमातून घनकचरा अलगीकरण करणे, कापडी पिशवीचा करणे, व परिसर स्वच्छतास्वच्छता बाबत जनजागृती करण्यात आली.
सदर पथनाट्याच्या माध्यमातून कचरा अलगीकरणाचे ओला कचरा, सुका कचरा,घरगुती घातक कचरा,सॅनिटरी – जैव वैद्यकीय कचरा असे ०४ प्रकार सांगितले व एकल वापर प्लास्टिक मुक्त शहर निर्माण करणेसाठी आपण कापडी पिशवीचा वापर करणे आवश्यक आहे आहे अशी माहिती देण्यात आली.
या वेळी सुरेश सकट उपविभाग अध्यक्ष चिंचवड विधानसभा मनसे तसेच स्थानिक नागरिक महिला सचिन गायसमुद्रे उपस्थिती होते
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…