Categories: Editor Choice

Pune : जनरल पॅक्टिशनर असोसिएशन प्रियदर्शनी आयोजित … महिला कॉन्फरन्स मध्ये महिला ‘जी पी ऑफ द इयर पुरस्कार २०२१’ सोहळा संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ऑगस्ट) : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन प्रियदर्शनी आयोजित महिला कॉन्फरन्स मध्ये महिला जी पी ऑफ द इयर पुरस्कार२०२१ डॉ धनश्री वायाळ यांना जीपीए अध्यक्ष डॉ शिवाजी कोल्हे व प्रियदर्शनी चेअरमन डॉ वैशाली लोढा यांच्या कार्यकाळात प्रदान

आज रविवार,दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी जनरल प्रॅक्टिशनरस असोसिएशन (जीपीए)ने ” महिला जीपी ऑफ द इयर सन्मान प्रदान सोहळा ” “पत्रकार भवन” येथे साजरा केला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युथ मानव अधिकार इंटरनॅशनल च्या डायरेक्टर थेरेसा मायकीएल आणि सन्माननीय अतिथी महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या एपीआय सुजाता शानमे यांची उपस्थिती लाभली.

कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम मर्यादित डॉक्टर यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात डॉ. धनश्री महेश वायाळ यांना महिला जीपी ऑफ द इयर 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमा अगोदर तज्ञ डॉक्टरांचे चर्चासत्र आयोजित केले होते. यात कॅन्सर तज्ञ डॉ. रेश्मा पुराणिक, संधिवात तज्ञ डॉ. प्रवीण पाटील, सांधे प्रत्यारोपण तज्ञ डॉ प्रशांत टोणपे , प्लास्टिक सर्जन डॉ. स्वप्ना आठवले यांची व्याख्याने झाली.

या कार्यक्रमास जीपीए अध्यक्ष डॉ शिवाजी कोल्हे, उपाध्यक्ष डॉ. हरीभाऊ सोनवणे, खजिनदार डॉ. श्रीराम जोशी, , जॉईंट सेक्रेटरी डॉ. संदीप निकम, डॉ. आप्पासाहेब काकडे, प्रियदर्शनी चेअरमन डॉ वैशाली लोढा, प्रियदर्शिनी व्हाईस चेअरमन डॉ प्रिया सोनवणे , डॉ प्रेरणा बर्वे ,प्रियदर्शनी जॉईंट सेक्रेटरी डॉ स्मिता डोंगरे, डॉ सयानी गांधी उपस्थित होते. जीपीए सेक्रेटरी डॉ. शुभदा जोशी, प्रियदर्शनी सेक्रेटरी डॉक्टर मनीषा खेडकर व डॉ रश्मी खैरनार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जीपीए सेक्रेटरी डॉ. सुनील भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले.

Maharashtra14 News

Recent Posts

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

7 mins ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago