Categories: Editor ChoicePune

पुणे शहर तिसऱ्या टप्प्यात, दुकानांसाठी नवी नियमावली, काय सुरु, काय बंद?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जून) : अखेर राज्य सरकारनं अनलॉकची नवी नियमावली जाहीर केलीय. राज्यात 5 टप्पे पाडण्यात आले आहेत. या 5 टप्प्यानुसार राज्यात अनलॉक केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. जिथे लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार असून, सर्वकाही सुरु करण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या अनलॉकच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार आता शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरू असणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने याच वेळेत सुरू राहणार आहे.

पुण्यात या गोष्टी सुरु राहणार

1. हॉटेल, रेस्टोरंट – ( सोमवार ते शुक्रवार ) दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने
2. हॉटेल – शनिवार- रविवार केवळ पार्सल सेवा
3. लोकल – फक्त अत्यावश्‍यक सेवा कर्मचारी
4. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे – पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत
5. खासगी कार्यालये – ( सोमवार ते शनिवार )  दुपारी 4 पर्यंत ( 50 टक्के कर्मचारी क्षमता)
6. क्रीडा – सकाळी 5 ते 9 , सायंकाळी 6 ते 9 रिकाम्या जागा, मैदानात
7. चित्रीकरण – बायोबाल , सायंकाळी 5 पर्यंत
8. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम -50 जणांच्या उपस्थितीत, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत
9. लग्न समारंभ – 50 जणांच्या उपस्थितीत
10. अंत्यविधी – 20 जणांच्या उपस्थितीत
11. शासकीय बैठका, सहकार बैठका – सभा – 50 टक्के उपस्थिती
12. बांधकाम – दुपारी 4 पर्यंत मुभा
13. शेती विषयक कामे – आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत
14. संचारबंदी – शहरात सायंकाळी पाचनंतर
15. जिम, सलून, ब्युटी पार्लर – 50 टक्के क्षमतेने , पूर्व नियोजित वेळ घेऊन
16. सार्वजनिक वाहतूक सेवा -50 टक्के क्षमतेने केवळ बसून
17. ई कॉमर्स – नियमित वेळेत
18. मला वाहतूक – नियमित वेळेत

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

19 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago