महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरवमधील सामाजिक कार्यकर्ते कै. प्रकाश शामराव पाटील यांचे आज शुक्रवारी दि. २६ फेब्रुवारी रोजी पहाटे १२.३० वा. अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात वयाच्या ४२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील सुळूबी हे त्यांचे मूळ गाव, दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात प्रकाश पाटील त्यांचा सदैव मोलाचा वाटा असायचा. कार्यमग्न आणि मदतीला धावून येणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. नवी सांगवी पिंपळे गुरव मधील त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो , ही प्रार्थना!
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…