Google Ad
Editor Choice Sports

कॅरम स्पर्धेत खेळाडूंनी देशात पिंपरी चिंचवडचे नावलौकिक करावे.- खासदार श्रीरंग अप्पा बारणे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१  जानेवारी) :महाराष्ट्र कॅरम असोशीयन च्या वतीने मूंबई येथे भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये कू.प्रणव प्रमोद गायकवाड याने प्रथम क्रमांक मिळविला तसेच३५ वी सब ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धा आंध्र प्रदेश येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघानी ब्रांस पदक पटकावले त्यामध्ये राष्ट्रीय खेळाडू कु.अनोश अनिल कांबळे ह्यांचा सत्कार खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळेस पिंपरी चिंचवड चे नाव देशात खेळाडुनी करावे अशी अशी इच्छा खासदारांनी व्यक्त केली. जिल्हाप्रमुख श्री. बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना शहरप्रमुख श्री.निलेश तरस, युवा सेना शहर प्रमुख श्री. विश्वजीत बारणे, पिंपरी युवा अधिकारी श्री. निलेश हाके , सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुवर्णा कुटे, श्री. प्रमोद गायकवाड, युवा सेना विभाग संघटक श्री. विशाल भातंबरे कर उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!