Google Ad
Uncategorized

अभिमानास्पद… पिंपरी चिंचवडच्या सुपुत्राचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरव … ‘शंकर जगताप’ यांची ‘सागर कांबळे’ च्या पाठीवर कौतुकाची थाप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० ऑगस्ट) : पिंपरी चिंचवडच्या सुपुत्राचा ‘सागर किशोर कांबळे’ याचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरव करण्यात आला, ‘सेव्हन ओशन’ पैकी चार ओशन जलतरणद्वारे पार करणाऱ्या पिंपरी चिंचवडशहरातील सागर किशोर कांबळे यांस शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने दिला जाणारा सन २०१९-२० चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बंगालची खाडी, इंग्लिश खाडी, कॅटरिना खाडी, दक्षिण आफ्रिकेतील खाडी अशा जगातील महत्वाच्या खड्या सागराने पार करताना आपल्यातील खेळाविषयी असणारे समर्पण त्याने दाखविले. वडिलांचा स्नॅकचा व्यवसाय आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत केवळ हिंमतीच्या आणि मेहनीतीच्या जोरावर त्याने मारलेली मजल ही नक्कीच युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे.

Google Ad

भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप याांनी सागरच्या या यशाचे कौतुक करत अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…!!!

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!