पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा व सृष्टीच्या कामाचे सादरीकरण!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत पिंपरी चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे भव्य असा महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याचा पुर्णकृती पुतळा उभारणे व फुले सृष्टी उभारणे या कामाचे सादरीकरण मा स्थायी समिती सभागृहात दिनांक ४/८/२०२० रोजी प्रकल्पाचे सल्लागार मे.गिरीष चिददरवार यांनी सादर केले अध्यक्षस्थानी मा . महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे होत्या.

सदर सादरीकरणाच्या वेळी मा.सभापती , स्थायी समिती , संतोष लोंढे , माजी महापौर वैशाली घोडेकर , माजी महापौर अनिता फरांदे , विदयमान नगरसेविका माधवी राजापुरे , रेखा दर्शले . सुवर्णा बुर्डे , कार्यकारी अभियंता रविंद्र पवार , सामाजीक कार्यकर्ते मानव कांबळे , समन्वय समिती अध्यक्ष योगोश लोंढे , सामाजिक कार्यकर्ते संतोष जोगदंड , गिरिष वाघमारे , हनुमंत माळी , अनिल साळूके , ऐंड चंद्रशेखर भुजबळ , आनदा कुदळे , विशाल जाधव , निलेश डोके , पी.के. महाजन , सुरेश गायकवाड , क्षीरसागर इं कार्यकर्ते व या विषयातील अभ्यासू लोक उपस्थित होते.

श्री . यावेळी स्मारक व पुतळा उभारणी संदर्भात शासनमान्य पुस्तकांचा आधार घेण्यात यावा . तसेच म्युरल्स बाबतीत आवश्यक त्या सूचना उपस्थितांनी केल्या . सर्व चांगल्या सूचनाची दखल घेणे बाबत मा . महापौर यांची सूचना करुन सदरचे स्मारक राज्यातील भव्यदिव्य व्हावे व माझ्या व स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांचे कार्यकालात सदरचे काम पुर्ण करावे असा मनोदय व्यक्त केला .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago