Categories: Editor Choice

श्रावस्ती बुद्ध विहार फुगेवाडी येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त … भीमसाम्राज्य ग्रुपच्या वतीने अभिवादन व मानवंदना!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २६मे) : आज सकाळी श्रावस्ती बुद्ध विहार फुगेवाडी येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त अभिवादन व मानवंदना करण्यात आली. आज जगावर कोरोना महामारीचं संकट असताना अखिल मानव जातीला वाचवण्यासाठी जागतिक मदतीचं, विश्वशांतीचं, सलोखा, सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये आहे.

हे विचार आपण आचरणात आणू या! असे म्हणत, भगवान गौतम बुद्धांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी कोरोनाच्या पार्श्भूमीवर कमी लोकांमधे अभिवादन करण्यात आले,प्रमुख उपस्थित तालीम प्रतिष्ठानचे संस्थापक मा अक्षय वाजे,तसेच भिमसाम्राज्य ग्रुप,फुगेवाडी,प्रतीक कांबळे,ऋत्विक बनसोडे,रोहन गाडे,आशिष गरुड,राम कांबळे,भूषण कांबळे उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

12 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago