Categories: Uncategorized

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त … शहराध्यक्ष मा. शंकर जगताप यांच्या पुढाकाराने तब्बल ५३ हजार झाडांचे वृक्षारोपण महाअभियान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ जुलै) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे ‘वृक्षारोपण महाअभियान’ हाती घेण्यात आले आहे. त्या माध्यमातून परिसरात तब्बल ५३ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रगतशील विकासाचे शिल्पकार मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने ‘‘सेवाकार्याचे आयोजन करण्यात आले. पिंपळे निलख विशाल नगर येथे या अभियानाची सुरवात करण्यात आली.

याप्रसंगी आमदार श्री.महेशदादा लांडगे, आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा सदाशिवजी खाडे, मा.महापौर माई ढोरे, मा.सत्तारूढ पक्षनेते नामदेवजी ढाके, मा.नगरसेविका आरती चोंधे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, भाजपा निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे, सरचिटणीस भाजपा राजू दुर्गे, मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, भाजपा नेते सचिन साठे, भाजयुमो शहराध्यक्ष संकेत चोंधे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे, नितीन इंगवले, रणजीत कलाटे संजय दळवी, भुलेश्वर नांदगुडे पाटील, अनिल शेठ संचेती, मोहन शेठ कस्पटे, श्याम दंडे, काळुराम नांदगुडे, नागेश जाधव, बाळासाहेब इंगवले, सागर चौधरी, कछेश्वर साळुंखे, अरविंद शिरोडे, सुहास कस्पटे पिंपळवण ग्रुपचे चंद्रकांत ओवले, संदीप बोडके, विक्रम चाचकर, विनोद बोडके, गणेश गोमणे , स्वाती कुंभार, सोनाली पासलक, शिवगंगा सरोटे, संदीप शेटे, प्रतापराव भोसले, रोहित अहिरे, बाळू कजबे, कु.अजय मोरे तसेच भाजपा पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख, कार्यकर्ते आणि पिंपळे निलख येथील विद्या निकेतन विद्यालयातील मुख्याध्यापक आनंद गर्जे सर व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते., “शहर आणि परिसरात पर्यावरणाचे रक्षण, राष्ट्राचे संरक्षण या संकल्पनेतून तब्बल ५३ हजार ऑक्सिजनपूरक वृक्षांची लागवड करण्याचे महाअभियान राबविण्यात आले आहे. तसेच, आधार कार्ड अपडेट सुविधा केंद्र अभियान, मोफत आरोग्य सेवा असे उपक्रम आयोजित केले आहे.

भाजप शहराध्यक्ष मा. शंकर जगताप म्हणाले की, “शहर आणि परिसरात पर्यावरणाचे रक्षण, राष्ट्राचे संरक्षण या संकल्पनेतून  तब्बल ५३ हजार ऑक्सिजनपूरक वृक्षांची लागवड करण्याचे महाअभियान राबविण्यात आले आहे. तसेच, आधार कार्ड अपडेट सुविधा केंद्र अभियान, मोफत आरोग्य सेवा असे उपक्रम आयोजित केले आहे.

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभर सेवादिवस साजरा करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा संकल्प केला असून, आगामी काळात पर्यावरणपुरक उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे. या सेवा दिवसाच्या निमित्ताने भाजपाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आप आपल्या कार्यक्षेत्रात सेवा उपक्रमात सहभागी झाले आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago