अमेरिकेतही राममंदिराचा उत्साह , न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला ‘श्रीराम मंदिराचा’ भव्य फोटो!

महाराष्ट्र 14 न्यूज : अयोध्यनगरीत आज प्रभू रामाच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडला. मात्र केवळ भारतातच नाही, तर अमेरिकेतही याचा उत्साह पाहण्यास मिळाला.

या ऐतिहासिक दिनानिमित्ताने अमेरिकेतील भारतीय समुदायाच्या नागरिकांनी आनंद साजरा केला. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरील बिलबोर्डवर देखील तिरंग्यासह प्रभू राम आणि राममंदिराचा भव्य असा फोटो झळकला. हा टाईम्स स्क्वेअरवरील सर्वात महागडा बिलबोर्ड असल्याचे सांगितले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये चांदीची विट ठेवून राम मंदिराची पायाभरणी केली. तर दुसरीकडे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय समुदायाच्या लोकांना पारंपारिक कपड्यांमध्ये आनंद साजरा केला. एवढेच नाही तर अमेरिका कॅपिटल हिल ते व्हाईट हाऊसपर्यंत रथयात्रा देखील काढली.

Maharashtra14 News

Recent Posts

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

9 hours ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

3 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

3 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

4 days ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

6 days ago