महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्रातून इतर राज्यात नातेवाईकांकडे किंवा काही कामनिमित्त जात असाल तर जपून. तुमच्याकडे कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट नसेल तर तुम्हाला दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांसह जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. म्हणजे देशातील 9 राज्ये दोन केंद्रशासित प्रदेश मिळून अकरा राज्यात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह असाल तर तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्या आणि रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर गरज असेल तरच प्रवास करा.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…