Categories: Editor Choice

दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या मंत्र्याला भर चौकात फाशी द्यायला हवी : महेश लांडगे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ फेब्रुवारी) : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना केवळ अटक करून भागणार नाही तर अशा मंत्र्याला भर चौकात फाशी द्यायला हवी. असा एकेरी उल्लेख करत भाजप आमदार महेश लांडगेनी थेट प्रकरणाचा निकालच लाऊन टाकला. नवाब मलिकांना गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली. याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये उमटले.

मलिकांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी पिंपरी चिंचवड भाजपने आंदोलन केलं. यावेळी बोलताना लांडगेनी मलिकांचा एकेरी उल्लेख केला आणि बॉम्ब स्फोट घडविणाऱ्या देशद्रोही दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या या मंत्र्याला केवळ अटक करून चालणार नाही, तर भर चौकात फाशी द्यायला हवी. असा निकालच देऊन टाकला.

Maharashtra14 News

Recent Posts

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

19 mins ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

11 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

11 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago