महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवड परिसरातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या कार्यालयात त्यांच्या हस्ते संपन्न झाला हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व सोशल डिस्टन्स व तोंडावर मास्क लावून या कोरोनाच्या काळात हा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थित पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन शिवामृत ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक दत्तात्रय भोसले व सुनील साठे होते.
जीवनगौरव पुरस्कार विजेते 1) राजु थापा( कराटे) 2)फिरोज शेख( हॉकी) 3) राजू कोतवाल (क्रिकेट) 4)पाशा आत्तर (थाई किक बॉक्सिंग) व उत्कृष्ट क्रीडा संघटक 1)गणेश सिन्हा (कराटे )2) सहाद शेख( बॉक्सिंग) 3)अनिल लोखंडे( कबड्डी) 4)सतीश राजहंस (थाई किकबॉक्सिंग) 5)संतोष म्हात्रे (किक बॉक्सिंग )6)मुकेश पवार हँडबॉल 7)आशिष उबाळे (बॉक्सिंग) 8)मृदुला महाजन (सॉफ्टबॉल) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश पवार यांनी तर आभार प्रदर्शन सुनील साठे यांनी केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…