Google Ad
Uncategorized

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव मध्ये नागरिकांकरीता विविध कार्यक्रमांची मेजवानी … रविवारी सकाळी ‘हॅप्पी स्ट्रीट’ ने होणार सुरुवात …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ फेब्रुवारी) : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक आणि क्रीडा मोहोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड मनपाच्या नवीन प्रभाग क्रमांक ४१,४४,४५ आणि ४६ मधील नगरसेवकांच्या व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले आहेत, यामध्ये …
अशी असेल कार्यक्रमांची मेजवानी :-

Google Ad

दि.१८ फेब्रुवारी२०२२ रोजी सायंकाळी ०६.०० वा. खेळ रंगला पैठणीचा 

ठिकाण:- बॅडमिंटन हॉल शेजारील मैदान, काटे पूरम चौक

🔴हॅपी स्ट्रीट 2022
२० फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ६.०० ते ९.०० वाजता
ठिकाण: – काटे पुरम ते कृष्णा चौक
यामध्ये रोड झुम्बा डान्स | योग मजा लाइव्ह संगीत | खेळ | कलाकार | मल्ल खांब | ढोल | केक कटिंगचे सर्व प्रकार ſ बॅलन्स | कला व शिल्प (शाळा शिक्षक) | टॅटू | स्केटिंग या खेळांची मेजवानी असणार आहे.

या ‘हॅपी स्ट्रीट’ ( काटे पूरम चौक ते कृष्णा चौक ) कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती पुरस्कार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता फडणवीस या उपस्थितीत राहणार असून पूर्ण मजा, मनोरंजन आणि मस्तीअसणार आहे. गेम्स होस्ट: आर जे अक्षय आणि टीम डान्स फ्लोर स्टुडिओ आणि इनोव्हेंट ड्रम सर्कल देखील असणार आहे.

🔴लकी ड्रॉ स्पर्धा :-
टॅब , सायकल व विविध आकर्षक ११ बक्षिसे

हॅप्पी स्ट्रीट या खेळातील स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी , जनसंपर्क कार्यालय , कृष्णा चौक येथे सकाळी १०.०० ते ०५ .०० वा. पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!