महाराष्ट्र 14 न्यूज दि. २१ : लायन्स क्लब ऑफ पिंपरी आणि दृष्टी फाऊंडेशन पिंपरीच्या वतीने पिंपरी येथील डेअरी फार्म परिसरात शुक्रवारी (दि. २१) वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नगरसेवक संदिप वाघेरे, माजी नगरसेविका ज्योतिका मलकानी, लायन्स क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष नेहुल कुदळे, शहर भाजप उपाध्यक्ष कमल मलकानी, हरीश मंधान, गणेश ढाकणे, पिंटू मिरानी, सुशील बजाज, सुरेंद्र मंगवाणी, सौरभ आदी उपस्थित होते.
डेअरी फार्म परिसरात १०५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नागरिकही या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. क्लबचे अध्यक्ष नेहुल कुदळे यांनी आभार मानले.
"उत्तुंग यशाची परंपरा" महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक -२७ मे२०२४) : नवी सांगवी. (समर्थ नगर) प्रतिभा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…