Google Ad
Uncategorized

ख्रिसमस निमित्त गंगानगर मित्र मंडळच्या वतीने भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा … सांगवीतील पीडब्लूडी मैदानात रंगणार सामने!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२डिसेंबर) : जुनी सांगवी येथे गंगा नगर मित्र मंडळ तसेच सांगवी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मोहित लोंढे यांच्या वतीने ख्रिसमस निमित्त भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे ‘गंगा नगर चषक २०२१’  आयोजन बुधवार दि . २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर पर्यंत पी.डब्ल्यू.डी ग्राऊंड , नवी सांगवी , पुणे येथे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज करण्यात आले.

या वेळी गंगा नगर मित्र मंडळाचे सभासद श्री काकडे, संदीप किर्दक, रोहित पाटील, सनी कसबे, सौरव पाटील, अविनाश देशपांडे, नगरसेवेक संतोष कांबळे, शारदा सोनवणे तसेच संतोष ढोरे, हिरेण सोनवणे, संजय नरोडे उपस्थित होते.

Google Ad

▶️अशी असणार पारितोषिके :-
✨प्रथम पारितोषिक २१००० / गंगानगर मित्र मंडळ
👍द्वितीय पारितोषिक ११००० / श्री . हर्षल ढोरे
✨तृतीय पारितोषिक ७००० / श्री . संतोष कांबळे
✨चतुर्थ पारितोषिक ५००० / संतोष ढोरे

▶️स्पर्धेचे नियम :-
सर्व सामने नियमानुसार दिलेल्या वेळेत खेळविण्यात येणार आहे .
सर्व सामने नियमानुसार दिलेल्या वेळेत खेळविण्यात येणार आहे . प्रत्येक सामना पाच षटकांचा राहील .
एक हाफ सांगवीचा राहील.
स्पर्धेतील सहभागी सर्व संघांनी दिलेल्या वेळे अगोदर १५ मिनिटापुर्वी मैदानात हजर रहावे .
सर्व संघातील खेळाडूंनी कंप्लसरी स्पोर्टस् शुज , ट्रॅक पॅन्ट , आणि टी शर्ट परिधान करुन स्पर्धेत सहभागी व्हावे .

▶️संपर्क :-
रोहित पाटील – ८६२५०५८६६७
सनी कसबे – ९७६७७५५७०५

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!