नोकरी : ‘या’ कंपनीत 401 जागांसाठी भरती, करा मोफत अर्ज..
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जानेवारी २०२३) : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. (NHPC) मध्ये 401 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 25 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
🎯 पदाचे नाव आणि जागा:
1 ) ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) – 136
2) ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 41
3) ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) – 108
4) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) – 99
5) ट्रेनी ऑफिसर (HR) – 14
6) ट्रेनी ऑफिसर (लॉ) – 03
🔔 शैक्षणिक पात्रता आणि संपूर्ण जाहिरात वाचा : http://bit.ly/3WWRl27
📝 ऑनलाईन अर्ज करा:
http://www.nhpcindia.com/Default.aspx?id=128&lg=eng&
📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 (रात्री 11 वाजून 59 वाजेपर्यंत) आहे.
👤 वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]
💰 फी : फी नाही.
🌐 अधिकृत वेबसाईट : http://www.nhpcindia.com
📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत किंवा परदेशात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा _ 👉 https://maharashtra14news.com/