भारत पेट्रोलियममध्ये इंजिनीअर आणि डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची संधी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जुलै) : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Ltd) या कंपनीत इंजिनिअरिंग डिप्लोमा (Engineering Diploma) आणि पदवीधारकांसाठी (Engineering Degree) लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा अप्रेन्टिस (Apprentice) आणि डिग्री अप्रेन्टिस पदासाठी ही पदभरती होणार आहे. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2021  असणार आहे.

या पदांसाठी भरती
पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) – एकूण जागा 120

टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस (Diploma Apprentice) – एकूण जागा 48
शैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिस – 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
हे वाचा – सावधान! तुम्हालाही ‘या’ वाईट सवयी असतील तर तुमचं करिअर बिघडलंच म्हणून समजा
वयोमर्यादा
या पदावर अर्ज करण्यासाठी  18 ते 27 वर्ष वयोमर्यादा आहे. तसंच मागासवर्गीयांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –  20 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

12 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

19 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago