डॉक्टर, इंजिनिअरपेक्षाही अधिक आहे … अंबानी-अमिताभ-सलमान-शाहरुखच्या ‘ड्रायव्हर’चा पगार

महाराष्ट्र 14 न्यूज : प्रत्येकाची इच्छा असते की, त्याला नोकरीत करत असलेल्या ठिकाणी जास्तीत जास्त पगार मिळावा.यासाठी कोणी डॉक्टर बनणाऱ्यांची तयारी करतो, तर कोणी इंजिनियर बनण्याची. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की असे काही ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड आहेत ज्यांचे मासिक वेतन डॉक्टर आणि इंजिनियरपेक्षाही अनेक पटींनी जास्त आहे. यात अंबानीच्या ड्रायव्हरपासून ते अमिताभच्या बॉडीगार्डपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊ यांना किती पगार मिळतो.

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आपल्या बॉडीगार्ड शेराला दरमहा 16 लाख रुपये पगार देतो. त्यानुसार शेराचा वार्षिक पगार सुमारे 2 कोटी रुपये इतका आहे.

शाहरुख खानचा बॉडीगार्ड अजय सिंह अनेक वर्षांपासून त्याच्यासोबत आहे. शाहरुख आपल्या बॉडीगार्डला वर्षाकाठी 2.5 कोटी पगार देतो. मीडिया रिपोर्टनुसार, बॉलीवूड सेलेब्सच्या बॉडीगार्डमध्ये अजय सिंह हा सर्वात महाग बॉडीगार्ड आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या पर्सनल बॉडीगार्डचे नाव जितेंद्र शिंदे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शिंदे हे अमिताभ यांच्याकडून वर्षाकाठी 1.5 कोटी रुपये पगार घेतात.

अंबानी कुटुंबाचे ड्रायव्हर होणे इतके सोपे नाही. अंबानींचा ड्रायव्हर होण्यासाठी अनेक परीक्षेला सामोरे जावे लागते. ड्रायव्हर निवडण्यासाठी खासगी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जाते. या कंपन्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर ड्रायव्हरची निवड करतात. तसेच निवडलेल्या ड्रायव्हरला कंपनीकडून उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाते. 2017 च्या काही मीडिया रिपोर्टनुसार, या ड्रायव्हरांना दरमहा 2 लाखांपेक्षा जास्त पगार दिला जातो.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago