Categories: Editor Choice

दिवाळी २०२० : लक्ष्मीपूजन कसे करावे ?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

महाराष्ट्र 14 न्यूज : लक्ष्मीपूजन कसे करावे?
लक्ष्मीपूजन द किंवा पैसे देखील ठेवू शकता. त्यानंतर गणपती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती तबकात घेऊन त्याला दूध, दही आणि गंगाजल याने स्नान घालावे. त्यानंतर या दोन्ही मूर्ती स्वच्छ धुवून-पुसून मुख्य स्थानी विराजमान कराव्यात तसेच त्या फुलांनी देखील सजवाव्यात. त्यानंतर मूर्तीच्या उजव्या बाजूला तुपाचा किंवा तेलाचा पंचमुखी दिवा लावून पूजा संपन्न करावी. सोनपावलांचे लक्ष्मीपूजन दिवाळीमधील सर्वांत महत्त्वाचा सण किंवा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन.

लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. यंदा १४ नोव्हेंबर (शनिवार) लक्ष्मीपूजन आहे. यादिवशी धन, लक्ष्मी माता आणि गणपती पूजा केली जाते. तसेच धनदेवता कुबेराची देखील आराधना केली जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. यावेळी ते विशेष चोपडी पूजनदेखील करतात. लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी हे आपली चोपडी पूजन करून आपल्या व्यवसायाच्या नव्या वर्षाची सुरुवात करतात. त्यासाठी ते नव्या वहीची (चोपडी) विधीवत पूजा करतात. यालाच चोपडी पूजन असे म्हटले जाते. यावेळी घरोघरी लक्ष्मीचे देखील पूजन केले जाते. घरातील पैसे, सोने-नाणे हे देवीच्या फोटोसमोर मांडून त्याची पूजा केली जाते. मात्र, या पूजेसाठी विशिष्ट असा मुहूर्त असतो.

असा असतो मुहूर्त :-
 
दर्श अमावस्या, महालक्ष्मी कुबेरपूजन, आश्विन कृष्णपक्ष, शनिवार दि. १४ नोव्हेंबर २०२० दुपारी २.१८ पर्यंत चतुर्दशीनंतर अमावस्या आहे. यावेळी महाकालीपूजन, महालक्ष्मी पूजन, महासरस्वती पूजन, कुबेर पूजन आणि गादीपूजन केले जाते.
प्रदोष काळ: सायंकाळी ५.१४ वाजेपासून ८.३२ वाजेपर्यंत
लाभ योग: सायंकाळी ६.३२ वाजेपासून ८.०२ वाजेपर्यंत
शुभ योग: रात्री ९.३२ वाजेपासून ११.०२ वाजेपर्यंत
अमृत योग: रात्री ११.०२ वाजेपासून १२.३२ वाजेपर्यंत

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago