Categories: Uncategorized

नगरसेवक संतोष कांबळे यांच्या वतीने सांगवी मधील उद्यानामध्ये वॉकिंगला व व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना fitness kit चे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५फेब्रुवारी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मणभाऊ_जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.15 फेब्रुवारी2022 रोजी सकाळी एकता चौक येथे फिनिक्स सेल्फी पॉईंटचे उदघाटन करण्यात आले. तसेच सांगवी मधील उद्यानामध्ये वॉकिंगला व व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना fitness kit चे वाटप नगरसेवक संतोष कांबळे यांच्या तर्फे करण्यात आले.

तसेच मधुबन सोसा.येथिल उद्यानात सौ.शारदा सोनवणे यांच्या प्रयत्नातून नागरीकाना करमणुकीसाठी सांऊड सिस्टीम बसविण्यात आले व महापौर सौ.माई ढोरे यांच्या महापौर निधीतून सांगवी गंगानगर ते आनंद नगर चौक,साई चौक,प्रिर्यदर्शनी नगर छावा चौक येथे नागरीकांना व्यायाम करण्यासाठी ओपण_जिम व PWD चौक येथे स्मार्ट बसस्थानकाचे लोकार्पण कार्यक्रम महापौर सौ.माई उर्फ उषा ढोरे,मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप, हर्षल ढोरे, संतोष कांबळे,सौ.शारदा सोनवणे,(नगरसदस्य), यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संजय जगताप,सौ.दर्शना कुभारकर,दिलीप तनपुरे सर,प्रकाश ढमाले,मधुकर त्रिभुवन,राजेश सावंत,कृष्णा भंडलकर,अरूनशेठ ढोरे,कदम सर,संजय नायकवडी,धनंजय ढोरे,साहेबराव कांबळे,बोरसे सर,आप्पा ठाकर,हिरेन सोनवणे,प्रकाश पाटील, गणेश काची,गणेश रानवडे,सुरेश शिंदे,खैरे मामा,दत्ता यणपुरे,डॉ.देविदास शेलार,साई कोंढरे,अजय दुधभाते, शरदसर ढोरे,आतुल खोडदे,गणेश बनकर,किरण दहिवाळ,निमेश कांबळे,श्री.बागडी,भुषण शिंदे,मंगेश कोर्दे,श्रीधर ढोरे,अक्षय ढोरे,महेश कावळे,विजय मागाडे,मिलिद कातोरे,रवी कोर्दे,शाम मातोळे,बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

22 hours ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

1 day ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

2 days ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

4 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

4 days ago