भाजपा व्यापारी आघाडी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राजेश राजपुरोहित यांची … पिंपरी चिंचवड आयुक्तांकडे लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ एप्रिल) : आजच पिंपरी चिंचवड शहरात कोणतीही पूर्व सुचना न देता अचानक पणे सरसकट लाॅकडाऊन घोषित झाल्याने सर्वच व्यापारी वर्गावर अचानक संकट उभ राहिले आहे मागील लाॅकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात भरडले गेलेले व्यापारी हवालदील झाले असुन आता हे लाॅकडाऊन व्यापारी वर्गाला न परवडणारे आहे व व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात असुन लहान मोठ्या व्यापारी वर्गांचया उपजिवीकेवर आघात होणारं आहे.

यासाठी आमदार लक्ष्मण जगताप व शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे व युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे तसेच युवा मोर्चा शहर अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या मार्गदर्शनाखाली लाॅकडाऊन रद्द करुन किमान Odd -Even पध्दतीने दुकाने चालु ठेवावीत किंवा एक दिवस सुरु एक दिवस बंद अशा पध्दतीने व्यापारी वर्गाला सवलत दयावी अशी मागणी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे करण्यात आली.

आयुक्त राजेश पाटील यांनी या गंभीर विषयावर सविस्तर चर्चा करुन मुख्यमंत्री व वरिष्ठांशी बोलुन निर्णय घेऊ व पिंपरी चिंचवड व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेश राजपुरोहित यांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागणी नुसार लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करु असे आश्वासन दिले, असे समजते.

Maharashtra14 News

Recent Posts

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

2 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

2 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

3 days ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

5 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

5 days ago