Google Ad
Editor Choice

बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्या मागणीला आले यश…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जानेवारी) : नालासोपारा (प) मधिल महापालिकेचे एकमेव मोठे सोपारा सामान्य रूग्णालय आहे. रूग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधामळे नागरीकांची गैरसोय होत होती त्याशिवाय अनेक पदे रिक्त असल्याने रूग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचण निर्माण होत होती. सोपारा सामान्य रुग्णालयातील तातडीने रिक्त पदे भरण्याबाबत व सोयी सुविधा मिळण्याबाबत महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी लावुन धरत सतत पाठपुरावा करत रूग्णालयातील रिक्त पदे भरण्याचा मागणीला यश प्राप्त झाले. तसे पत्र हि महापालिकेने जारी केले आहे.

यामध्ये सोपारा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी 04,अस्थिरोग तज्ञ 01 जी एन.एम 08 फार्मासिस्ट 04 क्ष किरण सहाय्यक 03 एकुण 20 रिक्त पदे भरण्यात आली आहेत.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!