Aurangabad : डॉ.अमोल जाधव यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रीय गौरव महासंमेलन 2020 आणि पुरस्कार वितरण महासोहळ्यातील पुरस्कार विजेते मानकरी म्हणून, सामाजिक आणि शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारे ए आय .एस .एफ वैद्यकीय समितीचे राज्याध्यक्ष आणि पत्रकार डॉ .अमोल जाधव यांची राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे .

पुरस्कार प्रेरणा देतात ; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते ! या विचारसूत्रावर गेली दहा वर्षे वैद्यकिय सेवेत कार्यरत राहुन महाराष्ट्रातील मानसिक विकलांग व्यक्तीला समुपदेशन , व्यसनी व्यक्तींना मार्गदर्शन , उपचार , शेतकरी लोकाना न्याय , अन्याय अत्याचार होणाऱ्याला मदत आदी कार्य करत असल्याने पुरस्कार मानकरी म्हणून डॉ . अमोल जाधव यांची निवड औरंगाबाद जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातुन महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थी , शेतकरी , रुग्ण आणि युवक यांच्या करिता आपल्या वैद्यकिय सेवेच्या माध्यमातून सामाजिक दायीत्व समजून सामाजिक आणि शैक्षणिक, वैद्यकीय कार्य करून समाजाला प्रेरणेच्या या चैतन्यदायी प्रवाहात सहभागी केल्याबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत .

असे ग्लोबल ह्युमन राईट फाउंडेशन भोपाळ चे राष्ट्रीय अध्यक्ष रवी नारायण यांनी सांगितलं.हा पुरस्कार मिळाल्यामुळे डॉ. अमोल जाधव यांचे कैलास काकडे,बाबासाहेब सोनवणे, दत्तू जाधव, किसनराव जाधव, भिक्क्न जाधव, अतुल जाधव, नितीन जाधव, सोमनाथ ठाकरे, सावितताई संकपाळ, कैलास गायकवाड, शरद गवांदे, सर्फराज पटेल, डॉ देविदास शेलार, राहुल दुरातकर, दीपक डोबाड, गणेश पाटोळे, अनुरूध भारद्वाज, लक्ष्मण जाधव ऍड.शिवराज कडू पाटील, ऍड समाधान जंगले आदींनी विविध स्थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहेत .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago