महाराष्ट्र 14 न्यूज : सामाजिक कार्यकर्ते आणि मराठवाडा जनविकास संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजातील तळागाळातील अंध, अपंग, सफाई कामगार तसेच गरजू कुटूंबांना २२५ किराणा किटचे वाटप केले. कोरोनाच्या संसर्गाचे संकट असल्याने वाढदिवस (१४ ऑगस्ट ) न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराममहाराजांच्या वचना प्रमाणे श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ,श्रीक्षेत्र सावरगाव अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्य करण्यात आले. तसेच केवळ लागवडीचे काम केले नसून, लावलेल्या झाडांना पाणी देण्याची सोय करत एक नवीन योगदान दिले आहे. तसेच ५०० वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले
“देव देश आणि धर्मासाठी
प्राण घेतले हाती!”
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे सुरू असलेल्या मंदिरासाठी मदत म्हणुन १,००००० (एक ,लाख रुपये) धनादेश देण्यात आला.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ मे ) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…